वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ७. नाम

नारायण नाम सुलभ हे स

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075241 · अभंग क्र. २००

200.
नारायण नाम सुलभ हे सोपे । अखंड तू जपे सदाकाळी ॥१॥
नका धरू आशा मनाशा कल्पना । नाम नारायण सुखे जपे ॥२॥
अकाळ हे काळी नारायणी टाळी । जपता होय होळी पातकांची ॥३॥
चोखा म्हणे नाही आणिक साधन । नाम नारायण हेचि पुरे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग