वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 27. भोंवरा - अभंग १९३ ते १९

खेळे भोवरां गेबाई भो

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084220 · अभंग क्र. १९४

194.
खेळे भोवरां गेबाई भोंवरां । राधिकेचा नवरा ॥धृ.॥
माझ्या भोंवर्‍यांची अरी । सप्त पाताळें त्यावरी । फिरे गरगरा । राधिकेचा नवरा॥खेळे ॥१॥
भोवरां बनला र्निगुणीं । त्यावर चंद्र सुर्य दोनी । जाळीं शंकर गवरा । राधिकेचा नवरा॥खेळे० ॥२॥
एका जनार्दनी खेळिया । भोवरां खेळुन पाहे चेलिया । नाद देतो हरिहरा । राधिअकेचा नवरा॥खेळे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग