सावळे परब्रह्म आवडे
195.
सावळे परब्रह्म आवडे या जीवा । मने मन राणिवा घर केले ॥१॥
काय करु सये सांवळे गोवित । आपे आप लपत मन तेथे ॥धृ॥
बापखुमादेविवरु सांवळी प्रतिमा । मने मनी क्षमा एक झाले ॥३॥