वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 31. एकीबेकी - अभंग १९९ ते २०१

एकीबेकी - अभंग १९९ त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086479 · अभंग क्र. १९९

199.
एकीबेकी - अभंग १९९ ते २०१
एकीबेकी पोरा सांग झडकरी । एकी जिंकीशी बेको म्हणता हरी ॥धृ.॥
नव्हे काई बाई तेथे झाले एक शुन्य । त्यासी फाटां फुटतां मग लेखा आले जाण॥एकी ॥१॥
एक दोनी तीन पांच विस्तारिला जाण । दहापासुनी सहस्त्रवरी एक झाली पुर्ण । एकी ॥२॥
एक ब्रह्मा पुर्ण तेथे फाट झाली माया । एका जनार्दनी नित्य लक्ष लावी पायां॥एकी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग