जनी दृष्टि पाहे । ज
194.
जनी दृष्टि पाहे । जिकडे तिकडे हरि आहे ॥1॥
मग म्हणे वो देवासी । तुमच्या नामयाची दासी ॥2॥
नामयाचा प्रसाद । झाला जनीला आनंद ॥3॥