वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

अग्नीविण काष्ठ जेवी

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075975 · अभंग क्र. १९९

199.
अग्नीविण काष्ठ जेवी नाही जाण ।
तैसे स्थूळ विणवस्तु नाही ॥१॥
परी ज्ञानेविण नव्हे आत्मबोध ।
केलिया संवाद न सापडे ॥२॥
कोणता पदार्थ अएस वस्तूविण ।
वायूचे स्पर्शन नसे कोठे ॥३॥
बहेणि म्हणे आत्मा सर्वांतरव्यापी ।
परी तो संकल्पी अंतरला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग