वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 8. आत्मस्वरूप स्थिती

ज्योत पहा झमकली । का

🙏 16. संत जनाबाई · ABH-073814 · अभंग क्र. २०१

201.
ज्योत पहा झमकली । काय सांगू त्याची बोली ॥1॥
प्रवृत्ति निवृत्ति दोघीजणी । लीन होती त्याच्या चरणी ॥2॥
परापश्यंती मध्यमा । वैखरेची झाली सीमा ॥3॥
चारी वाचा कुंठित जाहाली । सोहं ज्योत प्रकाशली ॥4॥
ज्योत परब्रह्मी जाणा । जनी म्हणे निरंजना ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग