वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ७. नाम

नामाचे सामर्थ्य विष

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075233 · अभंग क्र. १९७

197.
नामाचे सामर्थ्य विष ते अमृत । ऐसी हे प्रचीत आहे जीवा ॥१॥
ते नाम सोपे विठ्ठल विठ्ठल । नको काळ वेळ जपे आधी ॥२॥
नेम धर्म कांही नलगे साधन । सुखे नारायण जप करी ॥३॥
चोखा म्हणे मज भरंवसा नामाचा । येणे कळिकाळाचा भेव नाही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग