वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

प्रणवापासोनि सृष्टीच

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075801 · अभंग क्र. २०२

202.
प्रणवापासोनि सृष्टीचा विस्तार ।
करोनी विचार सार सेवी ॥१॥
साधन ते कासया साधिसी पामरा ।
प्रणवीचा खरा वास तुझा ॥२॥
ओंकारापासोनी विस्तारले वेद ।
अक्षरांचा भेद वोळखावा ॥३॥
बहेणि म्हणे मूळ ओंकाराचे ज्ञान ।
जालिया निर्वाण ब्रह्म होसी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग