वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 112. गोकुळवासी जनास श्रीकृष्णाचा संदेश

गोकुळ वासीजना श्रीकृ

🙏 4. संत नामदेव · ABH-083836 · अभंग क्र. २०१

201.
गोकुळ वासीजना श्रीकृष्णाचा संदेश

अंतरयामी जाणे सर्वोचा जो साक्षी । रडताती पक्षी मजसाठी ॥१॥
पाहूनिया प्रेमा भुलला गोविंद । रडतसे मंदमंद तेव्हा ॥२॥
उच्चारिता नामे तारताती पापी । न विसरती गोपी कांही केल्या ॥३॥
विश्वाचा जो आत्मा शोक तया नाही । भुल-लासे तोहि भक्तीप्रेमे ॥४॥
चिंतेमे व्यापिला तेव्हा ऋषिकेशी । पाठवू कोणासी गोकुळांत ॥५॥
तयेवेळी पुढे देखिले उद्धवा । बाहा-तसे तेव्हा तयालागी ॥६॥
नामा ह्मणे आता करील एकांत । सावधान चित्त अवधारा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग