गगन सर्वत्र तत्वता ।
197.
गगन सर्वत्र तत्वता । त्यासी चिखल लावू जाता ॥1॥
तैसा जाण पांडुरंग । भोग भोगुनी निःसंग ॥2॥
सिद्ध सनकादिक । गणगंधर्व अनेक ॥3॥
जैसी वांझेची संतती । तैसी संसार उत्पत्ती ॥4॥
तेथे कैचे धरिसी ध्यान । दासी जनी ब्रह्म पूर्ण ॥5॥