भवदु:ख हरण नाम नाराय
202.
भवदु:ख हरण नाम नारायण । हेचि चिंतन करा सुखे ॥१॥
नारायण गाय नारायण ध्याय । वाचे सदा गाय नारायण ॥२॥
आसनी शयनी नारायण नाम । तेणे भवश्रम निवारले ॥३॥
नारायण नामे निवाली हे काया । सुफळ जन्म तया चोखा म्हणे ॥४॥