वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 8. आत्मस्वरूप स्थिती

नित्य हाताने वारावे

🙏 16. संत जनाबाई · ABH-073801 · अभंग क्र. १९६

196.
नित्य हाताने वारावे । ह्रुदय अंतरी प्रेरित जावे ॥1॥
ऐसा स्वरुपाचा पूर । आला असे नेत्रावर ॥2॥
स्वरुपाचा पूर आला । पाहाता डोळा झाकूळला ॥3॥
जनी म्हणे ऐसा पूर । पाहे तोचि रघुवीर ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग