वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 8. आत्मस्वरूप स्थिती

झाली पूर्ण कृपा आहे

🙏 16. संत जनाबाई · ABH-073803 · अभंग क्र. १९५

195.
झाली पूर्ण कृपा आहे । ऐसा पूर जो का पाहे ॥1॥
ऐसा पूर जो का पाहे । गुरुपुत्र तोचि होय ॥2॥
पूर्णपदी जो स्थापिला । जनी म्हणे धन्य झाला ॥3॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग