वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

पिंड ब्रह्मांडाचा अक

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075958 · अभंग क्र. २००

200.
पिंड ब्रह्मांडाचा अक्रूनि उअगवू ।
मग तो अनुभवू होय तुज ॥१॥
विश्वी विश्वंभर विस्तारला जाण ।
पाहे याची खूण वेदशास्त्री ॥२॥
दुधामाजी तूप आहे निश्चयेसी ।
युक्ती काढायसी पाहिजे ते ॥३॥
बहेणि म्हणे देही आमत्व विचारी ।
ब्रह्म तुज उरी उरली नाही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग