नामाचा महिमा त्रिभुव
196.
नामाचा महिमा त्रिभुवनी थोर । तरले अपार जीवजंतु ॥१॥
नामेंचि नेले पातकी वैकुंठी । नाम जपे कंठी शिवराणा ॥२॥
गजेंद्र गणिका अजामेळ वाल्हा । नामेंचि पावला निजपद ॥३॥
चोखा म्हणे नाम साराचे हे सार । कलियुगी उध्दार जडजींवा ॥४॥