वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 110. सांदीपन गुरूस पुत्रदक्षिणा

साधीपण गुरूस पुत्रदक

🙏 4. संत नामदेव · ABH-083200 · अभंग क्र. १९८

198.
साधीपण गुरूस पुत्रदक्षिणा

यमाचिया नगरी दोघेजण गेले । शंखाते स्फुरीले कृष्ण-नाथे ॥१॥
ऐकोनिया नाद कांपतसे काळ । उठिले सकाळ पाहावया ॥२॥
जोडोनियाम हात आणी अधोक्षजा । करोनिया पूजा पुसतसे ॥३॥
संदीपनपुत्र आहे तुजपाशी । आणींरे तयासी शीघ्र आंता ॥४॥
तुमचा मी किंकर निरोप हो द्यावा । रामा वासुदेवा पुसतसे ॥५॥
घेवोनिया पुत्र तेथोनी चालिले । नामा ह्मणे आले गुरुगृही ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग