वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ७. नाम

नामाचे चिंतन माझे हे

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075239 · अभंग क्र. १९९

199.
नामाचे चिंतन माझे हेचि अनुष्ठान । यापरते साधन न कळे कांही ॥१॥
नामाचि सार नामाचि सार 1 उतरेल भवपार पैलतीर ॥२॥
आणिक सायास नको काया क्लेश नामाविण सोस करू नको॥ ॥३॥
चोखा म्हणे मज भरंवसा नामाचा । जेथे कळिकाळाचा रीघ नाही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग