वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

वोखद घेतलिया पाठी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087698 · अभंग क्र. ८७३

873.
वोखद घेतलिया पाठी । तेणे तुटी होय रोगा ॥१॥
पथ्य साचार साचार । नामी धरा निर्धार ॥२॥
वोखदासी कारण पथ्य । भवरोगीया रामनामे मुक्त ॥३॥
एका जनार्दनी करा । श्रीराम राम उच्चारा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग