कळिकाळसी दरारा । राम
886.
कळिकाळसी दरारा । रामनाम स्मरण करा ॥१॥
भुक्ति मुक्ति लागती पाया । करिता दया वैष्णवांनी ॥२॥
सुगम सोपे हेंचि वर्म । नको श्रम मज दुजा ॥३॥
एका जनार्दनी नाम सार । नाही बडिवार दुसरा ॥४॥