वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 146. श्री ज्ञानेश्वरांची आदि

बैसोनि एकांती गुरुगम

🙏 4. संत नामदेव · ABH-081832 · अभंग क्र. ८८७

887.
बैसोनि एकांती गुरुगम्य गोष्टी | वेदांत परिपाठी शास्त्र बोध ॥१॥
नित्यशुद्धबुद्ध निर्विकार पूर्ण | उमेसी जे ज्ञान शिव सांगे ॥२॥
तेचि सच्चिदानंद साकार जीव प्राण | शरीर जाय क्षीण जयापरी ॥३॥
तेचि हे सर्व विठोबाचे नाम | निराईस प्रेम गहिनीनाथी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग