अश्व पाहता तो सोज्ज्
879.
अश्व पाहता तो सोज्ज्वळा ।
म्हणती निळा शुभ्रासी ॥१॥
तैसे नांवापासी काये ।
करणी आहे विचित्र ॥२॥
केशविंचरिती फणी ।
तरी काय बहिणी शेषाची ॥३॥
निळा म्हणे सुगरणी ।
नांवे केरसुणी झाडिती ॥४॥
879.
अश्व पाहता तो सोज्ज्वळा ।
म्हणती निळा शुभ्रासी ॥१॥
तैसे नांवापासी काये ।
करणी आहे विचित्र ॥२॥
केशविंचरिती फणी ।
तरी काय बहिणी शेषाची ॥३॥
निळा म्हणे सुगरणी ।
नांवे केरसुणी झाडिती ॥४॥