वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

बुध्दीसि निश्चय नाही

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089027 · अभंग क्र. ८८१

881.
बुध्दीसि निश्चय नाही साचा ।
तोचि भ्रांतीचा मुळारंभा ॥१॥
तयाचि नांव म्हणिजे वेडे ।
असोनि पुढे न देखे हित ॥२॥
लज्जा मात्र हारपोनि जाये ।
नागवेचि ठाये उभे मग ॥३॥
निळा म्हणे न धरी धीर ।
न मानी उत्तर सांगितले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग