वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

काळिकाळावरी नाम । जा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087555 · अभंग क्र. ८८०

880.
काळिकाळावरी नाम । जाले जैसे मनोधर्म । वदतं पुरुषोत्तम । पुण्य जोडे असंख्य ॥१॥
वाचे सदा श्रीराम । तेणे पुरे सर्व काम । मोक्षामार्ग सुगम । नाम उच्चारणें जोडें ॥२॥
आधी पाहिजे विश्वास । म्हणा आम्ही विष्णुदास । पापाच तो लेश । कद नुरे कल्पातीं ॥३॥
धरा वैष्णव सांगात । आणिक नका दुजा हेत । एका जनार्दनी चित्त । रामनामी असों द्या ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग