वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 144. संत महिमा

भोळ्या भाविकाचे वचन

🙏 4. संत नामदेव · ABH-083216 · अभंग क्र. ८७५

875.
भोळ्या भाविकाचे वचन नुल्लंघी | फिरतसे संगे तयामागे ॥१॥
मी एक अभक्त मी एक अभक्त | मी एक अभक्त पापराशी ॥२॥
नाममाळा दृढ न करी जतन | परि जाणे वर्मखूण संतसंगे ॥३॥
नामा म्हणे नाही तुम्हासी उपमा | आमुचे स्वधर्म शुद्ध नाही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग