भवरोगियांसी औषध हे न
890.
भवरोगियांसी औषध हे नाम । सेवावे परम आवडीने ॥१॥
सर्वकाळ करा नामाचे चिंतन । सदा समाधान होय तेणे ॥२॥
एका जनार्दनी रामनामी वृत्ती । वृत्तीची निवृत्ती सहज होय ॥३॥