वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

जगामाजीं कीर्ति ऐक श

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087590 · अभंग क्र. ८८८

888.
जगामाजीं कीर्ति ऐक श्रीराम । वाउगा तु श्रम न करी जना ॥१॥
सदा सर्वकाळ आठवी वेळोवेळां । मग सुखसोहळा काय उणें ॥२॥
येणे यातायाती चुकती संसार । भवभ्रम निर्धार दुरी ठाके ॥३॥
सांपडलें वर्म आम्हा इह जनीं । एका जनार्दनी नाम गाऊ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग