वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 146. श्री ज्ञानेश्वरांची आदि

व्रतबंध दीक्षा उपदेश

🙏 4. संत नामदेव · ABH-081837 · अभंग क्र. ८८९

889.
व्रतबंध दीक्षा उपदेश गायत्री | ॐकार मूळमंत्री स्वर सोळा ॥१॥
केले वेदपठण काव्य आणि व्याकरण | जालासे निपुण शास्त्रवक्ता ॥२॥
मग पुष्करादि तीर्थे पाहावी समस्ते | अनुताप चित्ते धरियेला ॥३॥
वैराग्यपुतळा ज्ञानगम्य मूर्ति | निघालासे भक्ति तीर्थाटणा ॥४॥
विठ्ठले वंदुनी मातापिता दोन्ही | मग तीर्थाटणी मुहूर्त केला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग