देवासी तो प्रिय एक न
887.
देवासी तो प्रिय एक नाम आहे । म्हणोनि तू गाये सदोदित ॥१॥
कला हे कौशल्या अवघे विकळ । मंगळां मंगळ रामनाम ॥२॥
एका जनार्दनी नाम मुखी गाता । मुक्ति सायुज्यता पाठी लागे ॥३॥