वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

अवघियाचि ज्ञाने अवघी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089000 · अभंग क्र. ८७७

877.
अवघियाचि ज्ञाने अवघींचि जाणे ।
परि एक नेणे आत्मज्ञान ॥१॥
बोल तितुके बोलचि वरी ।
परि न चडे पायरी प्राप्तीची ॥२॥
आपुलेची हित आपण नेणे ।
वरी आणिका शाहाणे करु धावे ॥३॥
निळा म्हणे ठकुनी लोका ।
आपणहि नर्का जात सवे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग