भाग दुसरा.
886.
भाग दुसरा.
श्रीज्ञानदेवमहाराजांची आदी
जगत्रयजीवन अंतर्निष्ठ ज्ञान | तरी संतासी शरण रिघिजे भावे ॥१॥
हेचि भक्ति ज्ञान वैराग्याचे निधी | विवेकेसी बुद्धि नांदे माझी ॥२॥
हे श्रवणाचे श्रवण मननाचे मनन | हेचि निजध्यासन बैराग्याचे ॥३॥
म्हणोनि बैसलो संतांचे संगती | गोविंदा विश्रांति गहिनीनाथ ॥४॥
