अवघेचि हे कर्मफळ ।
878.
अवघेचि हे कर्मफळ ।
ओढवले सकळ जगत्रया ॥१॥
स्वर्ग मृत्यु पाताळ लोक ।
कर्मबाधक म्हणोनिया ॥२॥
कर्मातीत झाले नर ।
तया लोकातर मग कैचे ॥३॥
निळा म्हणे पृथक होती ।
म्हणोनि भोगिती पृथकांते ॥४॥
878.
अवघेचि हे कर्मफळ ।
ओढवले सकळ जगत्रया ॥१॥
स्वर्ग मृत्यु पाताळ लोक ।
कर्मबाधक म्हणोनिया ॥२॥
कर्मातीत झाले नर ।
तया लोकातर मग कैचे ॥३॥
निळा म्हणे पृथक होती ।
म्हणोनि भोगिती पृथकांते ॥४॥