जाणिवेचे ज्ञान ।
890.
जाणिवेचे ज्ञान ।
तर्कवादाचे जल्पन ॥१॥
काय करु तो गोमटा ।
भरला अहंकाराचा फाटा ॥२॥
बोले ते ते ताये ताये ।
नेणे परमार्थाचि सोये ॥३॥
निळा म्हणे तैसींची गती ।
पावे आपुलिया मती ॥४॥
890.
जाणिवेचे ज्ञान ।
तर्कवादाचे जल्पन ॥१॥
काय करु तो गोमटा ।
भरला अहंकाराचा फाटा ॥२॥
बोले ते ते ताये ताये ।
नेणे परमार्थाचि सोये ॥३॥
निळा म्हणे तैसींची गती ।
पावे आपुलिया मती ॥४॥