जाईल तेथे तेचि फळ ।
889.
जाईल तेथे तेचि फळ ।
दु:खकल्लोळ यमजाच ॥१॥
हरिभक्तीसी विन्मुख होती ।
ते ते जाती अध:पता ॥२॥
दु:ख शोक व्याधी पीडा ।
अपघात रोकडा हाचि त्यासी ॥३॥
निळा म्हणे सुकृत नेणे ।
वेष्टिले गुणे मायेचिया ॥४॥
889.
जाईल तेथे तेचि फळ ।
दु:खकल्लोळ यमजाच ॥१॥
हरिभक्तीसी विन्मुख होती ।
ते ते जाती अध:पता ॥२॥
दु:ख शोक व्याधी पीडा ।
अपघात रोकडा हाचि त्यासी ॥३॥
निळा म्हणे सुकृत नेणे ।
वेष्टिले गुणे मायेचिया ॥४॥