वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

बाप बंधु वेगळा करुनी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089014 · अभंग क्र. ८८०

880.
बाप बंधु वेगळा करुनी ।
इतरा लागुनी बाधक ॥१॥
म्हणोनि परांगनेसवे ।
सलगी नवजावे एकांती ॥२॥
जरी उदंड दंडक झाला ।
तरी तो त्याला नाडकचि ॥३॥
निळा म्हणे ते विकल्पखाणी ।
प्रमदा सज्जनी वाळावी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग