मनास व जनांस उपदेश
875.
मनास व जनांस उपदेश
अभिशापासी कारण ।
मुख्य संभाषण परस्त्रीचे ॥१॥
सहज एकांती बोलू जाता ।
उपजे विकल्पता सकळांसी ॥२॥
मग ते अपघातासी मूळ ।
करी तात्काळ नावरत ॥३॥
निळा म्हणे प्रमादी ऐसी ।
प्रमदेपासी अखंड ॥४॥
875.
मनास व जनांस उपदेश
अभिशापासी कारण ।
मुख्य संभाषण परस्त्रीचे ॥१॥
सहज एकांती बोलू जाता ।
उपजे विकल्पता सकळांसी ॥२॥
मग ते अपघातासी मूळ ।
करी तात्काळ नावरत ॥३॥
निळा म्हणे प्रमादी ऐसी ।
प्रमदेपासी अखंड ॥४॥