संतसंगतीचे काय सांगू
874.
संतसंगतीचे काय सांगू सुख | आपण पारिखे नाही तेथे ॥१॥
साधु तोर जाणा साधु थोर जाणा | साधु थोर जाणा कलियुगी ॥२॥
इहलोकी तोचि सर्वांभूती सम | शरीराचा भ्रम नेणे कदा ॥३॥
नामा म्हणे गाय दूध एक सरे | साधु निरंतर वर्ते तैसा ॥४॥