जुनाट पारखी ।
892.
जुनाट पारखी ।
पारखिले सनकादिकी ॥१॥
आता कोण काढी खोडी ।
मोडू जाता फाडोवाडी ॥२॥
दुरुनि देखताचि कळे ।
निवती देखण्याचे डोळे ॥३॥
निळा म्हणे खया वित्ता ।
बोल कोण् ठेवी आता ॥४॥
892.
जुनाट पारखी ।
पारखिले सनकादिकी ॥१॥
आता कोण काढी खोडी ।
मोडू जाता फाडोवाडी ॥२॥
दुरुनि देखताचि कळे ।
निवती देखण्याचे डोळे ॥३॥
निळा म्हणे खया वित्ता ।
बोल कोण् ठेवी आता ॥४॥