विदयामाने गर्वताठा ।
885.
विदयामाने गर्वताठा ।
धरुनि प्रतिष्ठा वाढविती ॥१॥
नेणती जेणे देव हाती ।
लागे ते युक्ति हारविली ॥२॥
काम्यनिषिध्दी आदर थोर ।
जप ते अघोर मंत्रांचे ॥३॥
निळा म्हणे यातना थोरी ।
नकी अघोरी पडावया ॥४॥
885.
विदयामाने गर्वताठा ।
धरुनि प्रतिष्ठा वाढविती ॥१॥
नेणती जेणे देव हाती ।
लागे ते युक्ति हारविली ॥२॥
काम्यनिषिध्दी आदर थोर ।
जप ते अघोर मंत्रांचे ॥३॥
निळा म्हणे यातना थोरी ।
नकी अघोरी पडावया ॥४॥