विश्वासी ते ऐकता कान
883.
विश्वासी ते ऐकता कानी ।
धरिती मनी आदरे ॥१॥
पूर्वार्जिते उत्तमे होती ।
आली सत्संगती भेटो ते ॥२॥
सुखे सुखे वाढते झाले ।
केलिया विठठले कृपा मग ॥३॥
निळा म्हणे निजात्मसुखा ।
पावले एका क्षणमात्रे ॥४॥
883.
विश्वासी ते ऐकता कानी ।
धरिती मनी आदरे ॥१॥
पूर्वार्जिते उत्तमे होती ।
आली सत्संगती भेटो ते ॥२॥
सुखे सुखे वाढते झाले ।
केलिया विठठले कृपा मग ॥३॥
निळा म्हणे निजात्मसुखा ।
पावले एका क्षणमात्रे ॥४॥