वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 144. संत महिमा

जायाचे सोवळे जायाची

🙏 4. संत नामदेव · ABH-083242 · अभंग क्र. ८७३

873.
जायाचे सोवळे जायाची ही चोळी | जायाची गरसोळी तीहि जाय ॥१॥
जिणे हे जायाचे जिणे ते जायाचे | ते पैल कोणाचे देणे आहे ॥२॥
जायाचा आचार जायाचा विचार | जायाचा भ्रतार क्षणभरी ॥३॥
नामा म्हणे अवघे जिणे ते जायाचे | संतसंगतीने सुख घ्यावे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग