वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

अथवा विनंती परिसा दे

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088866 · अभंग क्र. ५४०

540.
अथवा विनंती परिसा देवा ।
मज या निरवा संतजना ॥१॥
राहेन त्यांचिया सहवासेसी ।
सेवा मिरासी करुनिया ॥२॥
देतील तो सेवीन ग्रास ।
होईल सपोश तेणे तनु ॥३॥
निळा म्हणे ते सांगती गोष्टी ।
धरीन कर्णपुटी अर्थ त्यांचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग