वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

वेदासी कानडा श्रुतीस

🙏 4. संत नामदेव · ABH-083771 · अभंग क्र. ५४४

544.
वेदासी कानडा श्रुतीसी कानडा | विठ्ठल उघडा पंढरिये ॥१॥
नाम बरवे रूप बरवे | दर्शन बरवे कानडीयाचे ॥२॥
नामा म्हणे तुझे अवघेंचि बरवे | त्याहुनि बरवे प्रेम तुझे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग