मूर्ति चतुर्भुज वेल्
545.
मूर्ति चतुर्भुज वेल्हाळ । शंख चक्र गदा कमळ ॥१॥
मुकुट शोभे कटी मेखळा । कांसे मिरवे सोनसळा ॥२॥
कौस्तुभ वैजयंती माळ । अकार्णा नयन विशाळ भाळ ॥३॥
ऐसा सुंदर सांवळा । एका जनार्दनी पाहे डोळा ॥४॥