श्यामसुंदर मूर्ति वि
539.
श्यामसुंदर मूर्ति विटेवरी साजिरी । पाउले गोजिरीं कोवळीं ती ॥१॥
ध्वजवज्रांकुश चिन्हें मिरवती । कटी धरीले कर अनुपम्य शोभती ॥२॥
ऐसा देखिला देव विठठलु माये । एका जनार्दनी त्यासी गाये ॥३॥