वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १२. देवाची स्तुति

सर्वातरी वास याचा ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089379 · अभंग क्र. ५३३

533.
सर्वातरी वास याचा ।
महदादी अणूचा हदयस्थ ॥१॥
नाही दुरी जवळी ऐसा ।
कोंडोनी दिशा भरलासे ॥२॥
एकवीसही ही स्वर्गांपरी ।
पाताळाभीतरी भूमंडळा ॥३॥
निळा म्हणे सर्वातरी ।
वसोनी विटेवरी ठाकला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग