वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

सर्वांभूती नांदे सर्

🙏 4. संत नामदेव · ABH-083704 · अभंग क्र. ५३२

532.
सर्वांभूती नांदे सर्व नारायण | सर्व संस्थापन पांडुरंग ॥१॥
अगा देववंद्या अगा गोपवेषा | पावन परेशा परमार्थी ॥२॥
मूर्त अमूर्ताचा मुक्त परांगता | सर्व मायातीता साक्षीरूपा ॥३॥
नामा म्हणे देवांदानवा जिंकिसी | ते भाकी आम्हांसी सांभाळांवे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग