वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

एकांती आसन घालुनिया

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075763 · अभंग क्र. ५३८

538.
एकांती आसन घालुनिया शिव ।
ब्रह्मादिक देव ध्याती जया ॥१॥
ते पाय आणिले चंद्रभागे तीरी ।
पहा डोळेभरी एक वेळा ॥२॥
असंख्यत जन्म केले अनुष्ठान ।
नकळे ब्रह्मज्ञान जालेयाही ॥३॥
बहेणि म्हणे पायी सर्वांची उत्पत्ति ।
अंती साठवती भूतमात्रा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग