तुटोनि आकाश पडेलहि श
546.
तुटोनि आकाश पडेलहि शिरी | न सोडी मी हरी पाय तुझे ॥१॥
तुझे पाय गोड तुझे पाय गोड | तुझे पाय गोड सर्वकाळ ॥२॥
डोंगरा सांगाते कोण करी वाद | वाउगी उपाध आहे आम्हा ॥३॥
नामा म्हणे तुझे थोरपण काय | कायसे उपाय सांग आम्हा ॥४॥