अवघ्यांचि दु:खाचा पर
542.
अवघ्यांचि दु:खाचा परिहार ।
चरणी थार झालिया ॥१॥
आता देवा नुपेक्षावे ।
आश्वासावे प्रीतीने ॥२॥
बहुत श्रमित होऊनी आलो ।
वांया धाडिलो न पाहिजे ॥३॥
निळा म्हणे कृपावंता ।
चरणी आता मज रक्षा ॥४॥
542.
अवघ्यांचि दु:खाचा परिहार ।
चरणी थार झालिया ॥१॥
आता देवा नुपेक्षावे ।
आश्वासावे प्रीतीने ॥२॥
बहुत श्रमित होऊनी आलो ।
वांया धाडिलो न पाहिजे ॥३॥
निळा म्हणे कृपावंता ।
चरणी आता मज रक्षा ॥४॥